आमचे खंबीर नेतृत्व…!

त्रिरत्न तरुण मित्र मंडळ गौलखेड🙏आणि सर्व समाज बांधव-बघिणीने खूप खूप आभार 🙏धन्यवाद ❤️

आमचे खंबीर नेतृत्व…!


तसेच..महामानव डॉ:बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या तडीपार अमित शहा च्या विरोधात 😡जाहीर निषेधार्थ आंदोलन करण्यात आले!..

आंबेडकर,आंबेडकर आंबेडकर 💪 बाबासाहेब आंबेडकर ❤️
कारण…
आम्ही खातो तो घास, आंबेडकर!.
आम्ही पितो ते पाणी,आंबेडकर!.
आमचा श्वास, आंबेडकर!..
आमचं काळीज, आंबेडकर!.
आमचा उद्धार,आंबेडकर!..
आमचं स्वर्ग, आंबेडकर!!.
आमचा देव सुद्धा आंबेडकरचं !.
आमचा आवाज, आंबेडकर!..
आमच्या पिढ्यानं-पिढ्यांचा बाप🙏
डॉ. बाबासाहेब आंबेडकर!.
अरे एवढंचं नव्हे तर अखंड भारत देशाचं नाक सुद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकरचं!.
क्यूँकीं..
दाल ना गले गी “भिम नाम के बिना!.
देश ना चलेगा संविधान के बिना!…
DR. B R AMBEDKAR.. 🙏
Not a fashion it’s a passion!.

भिवंडी,आंबेडकरवादी आंदोलन 💪
आपलाच!.भिमपँथर आशिष जाधव.
जय भिम 🙏